जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !
जीवधन
या विषयातील रहस्ये उलगडा.