उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

खालील यादी भारताने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. भारताने ब्रिटिश भारत म्हणून प्रथमत: १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळात भाग घेतला. भारतीय खेळाडू नॉर्मन प्रिचर्ड याने त्या खेळात दोन रजतपदके जिंकली. तदनंतर भारताने १९२० आंतवेर्पन ऑलिंपिक खेळापासून पुढील सर्व खेळांसाठी खेळाडू पाठवले. भारताने ऑलिंपिक खेळात हॉकीमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत भारताकडे १० सुवर्ण, १० रौप्य आणि २१ कांस्य असे एकूण ४१ पदके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →