खालील यादी अफगाणिस्तानने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. उन्हाळी ऑलिंपिकमधील अफगाणिस्तानचे पहिले वहिले पदक २००८ च्या बिजिंग ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अफगाणिस्तानकडे एकूण २ पदके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील अफगाणिस्तानच्या पदकविजेत्यांची यादी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.