उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील अल्जीरियाच्या पदकविजेत्यांची यादी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

खालील यादी अल्जीरियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. १८९६ ग्रीस ऑलिंपिक ते १९६० रोम ऑलिंपिक खेळांपर्यंत अल्जीरिया फ्रान्सचा भाग होता. १९६२ साली फ्रान्सने अल्जीरियास स्वातंत्र्य बहाल केले. तदनंतर अल्जीरियाने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून १९६४ टोक्यो ऑलिंपिक खेळांसाठी खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील अल्जीरियाचे पहिले वहिले पदक १९८४ लॉस एंजेलस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अल्जीरियाकडे एकूण २० पदके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →