ऑलिंपिक खेळ पोलो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऑलिंपिक खेळ पोलो

पोलो (Polo) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथम १९०० साली खेळवला गेला. तेव्हापासून १९०८, १९२०, १९२४ व १९३६ ह्या चार आवृत्त्यांमध्ये आयोजित केल्यानंतर पोलोला ऑलिंपिक खेळांमधून कायमचे वगळण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →