खालील यादी आर्जेन्टिनाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. आर्जेन्टिनाने प्रथम १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळापासून खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील आर्जेन्टिनाचे पहिले वहिले पदक १९२४ पॅरिस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत आर्जेन्टिनाकडे एकूण ८० पदके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आर्जेन्टिनाच्या पदकविजेत्यांची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.