उद्योजकता हा एक व्यवसाय, रचना आणि कार्यरत प्रक्रिया आहे. जे लोक हे व्यवसाय करतात त्यांना उद्योजक म्हणतात. उद्योजकला इंग्लिश मध्ये entrepreneur असे म्हणतात
उद्योजकतेचे वर्णन केले गेले आहे की "व्यवसाय उपक्रम नफा व्यवस्थापित करण्याची इच्छा आणि क्षमता."
एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते.
उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.
सचोटी
वेळेचे काटेकोर नियोजन
हिशेबी-व्यावसायिक वृत्ती
कल्पकता
कष्ट
ग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान
गुणवत्तेचा ध्यास
आशावादी विचार
संकुचितपणाचा त्याग
नवनवीन संकल्पना वापरून उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील असणे
जागतिक भान
उद्योग प्रक्रियेचा पूर्ण तपशील माहिती करणे
योग्य तेथे लाच अथवा भेटवस्तू देणे
लाचखोर लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे
सरकारी नियम माहिती करून त्यानुसारच व्यवसाय करणे
दबाव गट बांधता येणे
दबाव तंत्र वापरता येणे
पैश्यांच्या आवक जावकवर बारीक लक्ष ठेवता येणे
नफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळणे
उद्योजक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.