राजे उद्धवजी रामजी उर्फ (राजे उदाजी राम) उर्फ राजे उदाराम हे शिवपूर्वकालीन मोगल सरदार/मनसबदार होते.
"ll उदारामश्चाग्रजन्मा ख्यात: क्षात्रेण कर्मणा ll" (अर्थ - क्षात्रकर्मामुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण)
उदाजीराम यांचे वास्तव्य माहूरच्या किल्ल्यावर होते. त्यांच्याकडे ५२ महालांची जहागिरदारी तसेच फौजदारी होती.
उदाराम देशमुख
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.