उदयपूर विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

उदयपूर विमानतळ किंवा महाराणा प्रताप विमानतळ किंवा दाबोक विमानतळ (आहसंवि: UDR, आप्रविको: VAUD) हे भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते उदयपूरच्या पूर्वेस २२ किमी (१४ मैल) अंतरावर आहे.

यातील टर्मिनल ईमारतीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →