ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ

ईशान्य दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. याची रचना २००२मध्ये झाली.

दिल्लीमधील बुरारी, तिमरपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंदा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद व करवलनगर हे १० विधानसभा मतदारसंघ ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →