पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ

पूर्व दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील जंगपुरा, ओख्ला, त्रिलोकपुरी, कोंडली, प्रतापगंज, लक्ष्मी नगर, विश्वास नगर, कृष्णा नगर, गांधी नगर व शाहदरा हे १० विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →