नवी दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. नवी दिल्लीसह दिल्लीमधील करोल बाग, पटेल नगर, मोती नगर, दिल्ली छावणी, राजिंदर नगर, कस्तुरबा नगर, मालवीय नगर, आर.के. पुरम व ग्रेटर कैलाश हे १० विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.