वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ

वायव्य दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील नरेला, बादली, रिठाला, बवाना, मुंडका, किरारी, सुलतान पुर माजरा, नंगलोई जाट, मंगोल पुरी व रोहिणी हे १० विधानसभा मतदारसंघ वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →