इल्हाम अलियेव

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इल्हाम अलियेव

इल्हाम हैदर ओग्लु अलियेव (अझरबैजानी: İlham Heydər oğlu Əliyev; २४ डिसेंबर, इ.स. १९६४ - ) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इल्हाम हा अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचा मुलगा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →