varies only with the frequency of the photon, related by speed of light constant. This contrasts with a massive particle of which the energy depends on its velocity and rest mass.]]
इलेक्ट्रॉनव्होल्ट(चिन्ह: eV) हे ऊर्जेचे एकक आहे. एका इलेक्ट्रॉनने एक व्होल्टचे विभवांतर पार केले असता त्याच्या ऊर्जेत होणारा बदल म्हणजे एक इलेक्ट्रॉनव्होल्ट होय. म्हणून १ व्होल्टला (१ ज्यूल प्रती कूलोंब) इलेक्ट्रॉनच्या विद्युतभाराने (१.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ C) गुणले असता मिळणारी संख्या म्हणजे १ इलेक्ट्रॉनव्होल्ट.
१ eV = १.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ ज्यूल
इलेक्ट्रॉनव्होल्ट हे ऊर्जेचे एसआय एकक नाही. सामान्यत: या एककाचा वापर मेट्रिक उपसर्गांसोबत केला जातो. उदा., मिली-, किलो-, मेगा-, गिगा-, टेरा-, पेटा-, एक्झा- इत्यादी (अनुक्रमे meV, keV, MeV, GeV, TeV, PeV आणि EeV).
इलेक्ट्रॉनव्होल्ट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!