कूलोंब

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कूलोंब हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. त्याचे चिन्ह C हे आहे. कूलोंब म्हणजे एक ॲम्पिअर विद्युत प्रवाहाने एका सेकंदात प्रवाहित केलेला प्रभार:









1



C



=

1



A





1



s







{\displaystyle 1{\text{ C}}=1{\text{ A}}\cdot 1{\text{ s}}}





हे एक फॅरडचे धारित्र एक व्होल्ट विभवांतरापर्यंत प्रभारित केल्यास त्यावरील अतिरिक्त प्रभार आहे:









1



C



=

1



F





1



V







{\displaystyle 1{\text{ C}}=1{\text{ F}}\cdot 1{\text{ V}}}





एक कूलोंब प्रभाराचे ते प्रमाण आहे जे एक मीटरवरील समान प्रभाराला ९ x १०९ न्यूटन बलाने अपकर्षित करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →