इला लोध

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

डॉ. इला लोध (२९ नोव्हेंबर, १९४२ - १९ जुलै, २०२१) या भारतातील त्रिपुरा राज्यातील एक प्रख्यात प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या आरोग्य सेवा संचालिका म्हणूनही काम पाहिले होते. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर 'नारी शक्ती पुरस्कार' (२०२०) देऊन गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →