अंशुल मल्होत्रा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अंशुल मल्होत्रा या हिमाचल प्रदेश मधील मंडी येथील एक भारतीय विणकर आणि उद्योजिका आहेत. हातमाग क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना भारत सरकारचा २०२१ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →