इमरान खान (लेखनभेद: इम्रान खान; १३ जानेवारी १९८३) हा एक भारतीय अभिनेता आहे. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या इम्रान खानने कयामत से कयामत तक व जो जीता वही सिकंदर ह्या हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकाराचे काम केले होते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये नायकाच्या स्वरूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इमरान खान (अभिनेता)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.