जाने तू... या जाने ना

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जाने तू... या जाने ना

जाने तू... या जाने ना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामधून अब्बास टायरवालाने दिग्दर्शक म्हणून व इम्रान खान व प्रतीक बब्बर ह्यांनी अभिनेते म्हणून पदार्पण केले. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →