इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.
याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.