केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत. केरळ राज्याच्या निर्मीतीच्या वेळी फक्त ५ जिल्हे होते जे नंतर १४ झाले. वायनाड जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी, तर मलप्पुरमची सर्वात जास्त आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलप्पुळा हा सर्वात लहान, तर इडुक्की हा सर्वात मोठा जिल्हा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरळमधील जिल्हे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.