इन्फोसिस फाउंडेशन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ही समाजातील विविध स्तरातील लोकांच्या विकासासाठी कार्यरत असणारी सामाजिक संस्था आहे. समाजातील ज्या स्तरात सुविधा सहसा उपलब्ध होत नाहीत अशा गटांना सहकार्य करून त्यांचा विकास करणे यासाठी ही संस्था प्रयत्न करते. सुधा मूर्ती ह्या या संस्थेच्या सचिव आहेत. अमेरिकेमध्ये इन्फोसिस फॉउंडेशन , यूएसए नावाची इन्फोसिस फाउंडेशनची एक शाखा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →