इचलकरंजी शहर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. इचलकरंजी शहरास वस्त्रोद्योग नगरी तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इचलकरंजी
या विषयातील रहस्ये उलगडा.