रमेश रासकर हे अमेरिकेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक असून एमआयटी मीडिया लॅब्सच्या कॅमेरा कल्चर संशोधन गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पेटंट आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमेश रासकर
या विषयावर तज्ञ बना.