इक्बाल हा इ.स. २००५ सालातील निर्मित व नागेश कुकुनूर दिग्दर्शित हिंदी भाषक चित्रपट आहे. इक्बाल नावाच्या एका मुक्या तरुण मुलाची क्रिकेट खेळातील गोलंदाज होण्याची तीव्र इच्छा त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करवून क्रिकेट खेळाडू बनवते हे व यशस्वी होउन तो भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश होतो. असे या चित्रपटात दाखवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इक्बाल (हिंदी चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.