श्रीकांत (चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

श्रीकांत (चित्रपट)

श्रीकांत हा २०२४ मधील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत राजकुमार राव अभिनीत, तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला असून, सहकलाकार ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर आहेत.

नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांत भारत आणि यूएसएच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. हा चित्रपट १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →