श्रीकांत बोला (लेखन भेद: बोल्ला) (७ जुलै, १९९२) हे भारतीय उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मेंदू आणि संज्ञानात्मक विज्ञान आणि व्यवसायातील तो पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीकांत बोला
या विषयातील रहस्ये उलगडा.