पत्रलेखा पॉल उर्फ अन्विता पॉल (२० फेब्रुवारी, १९९० - हयात), ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. पॉलने सिटीलाईट्स (२०१४) या नाट्य चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर - फिमेल साठी स्क्रीन अवॉर्ड मिळाला.
पत्रलेखा बोस: डेड / अलाइव्ह (२०१७) या स्ट्रीमिंग लघु मालिकेत दिसली. त्यानंतर ती नानू की जानू (२०१८) चित्रपट आणि मै हीरो बोल रहा हू (२०२१), आर या पार (२०२२) आणि आयसी ८१४: कंधहार हायजॅक (२०२४) या मालिकेत दिसली आहे. पत्रलेखाचे लग्न अभिनेता राजकुमार राव सोबत झाले आहे.
पत्रलेखा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.