इंडियानापोलिस कोल्ट्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंडियानापोलिस कोल्ट्स (इंग्लिश: Indianapolis Colts) हा अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील एक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगमधील ए एफ सी साउथ ह्या गटातून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →