इंटरस्टेट ९० तथा आय-९० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या उत्तरेत पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराला मॅसेच्युसेट्स राज्यातील बॉस्टन शहराला जोडतो. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्गआहे.
हा महामार्ग ३,०२०.४४ मैल (४,८६०.९३ किमी) लांबीचा असून तो वॉशिंग्टन, आयडाहो, मॉंटाना, साउथ डकोटा, मिनेसोटा, वायोमिंग, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क आणि मॅसेच्युसेट्स राज्यांतून जातो.
इंटरस्टेट ९०
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.