इंटरस्टेट २ तथा आय-२ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. संपूर्णपणे टेक्सास राज्यात असलेला हा रस्ता पेनितास शहराला हार्लिंजेन शहराशी जोडतो.
हा महामार्ग ४६.८ मैल (७५.३ किमी) लांबीचा असून तो अमेरिकेतील सगळ्यात छोट्या इंटरस्टेट महामार्गांपैकी एक आहे.
इंटरस्टेट २
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.