इंटरनेट एक्सप्लोरर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →