इंटरनेट एक्सप्लोरर १०

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंटरनेट एक्सप्लोरर १० (इंग्लिश: Internet Explorer 10) हा मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ह्या आंतरजाल न्याहाळकाची नवीन आवृत्ती आहे. मायक्रोसॉफ्टने हा न्याहाळक १२ एप्रिल २०११ रोजी खुला केला. हे सॉफ्टवेर केवळ विंडोज ७ व त्या नंतरच्या कार्यवाही प्रणाली असणाऱ्या संगणकांवर चालेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →