इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५८ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ४ महिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिली कसोटी ही पावसामुळे रद्द करावी लागली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?