ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९८७ दरम्यान महिला ॲशेस अंतर्गत तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया महिलांनी १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडमध्ये महिला ॲशेस मालिका प्रथमच जिंकली.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.