इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने डिसेंबर १९३३-मार्च १९३४ भारताचा दौरा केला. इंग्लंड संघाने तीन कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. इंग्लंडचा भारतभूमीवरील पहिला कसोटी सामना तसेच भारताचा देखील स्वदेशी भूमीवर पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे ब्रिटिश भारत म्हणून भारताची मायदेशातील ही एकमेव आणि शेवटची कसोटी मालिका होती. मुंबईच्या बॉम्बे जिमखानावर भारतातील प्रथम कसोटी खेळविण्यात आली.
मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने या दौऱ्यात एकूण १३ प्रथम-श्रेणी सामने खेळले ज्यात एम.सी.सी. ने ६ सामने जिंकले, ६ सामने अनिर्णित राहिले तर विझियानगरमचे महाराजकुमार एकादशलाच केवळ एम.सी.सी.ला पराभूत करता आले. एम.सी.सी ने सिलोन मध्ये देखील २ प्रथम-श्रेणी सामने खेळले
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.