भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व विझियानगरमचे महाराजकुमार यांनी केले. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.
दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.