अहिस्ता अहिस्ता हा ऑक्टोबर १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात शम्मी कपूर, नंदा, कुणाल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, शशिकला, आशालता वाबगावकर आणि रहमान यांच्या भूमिका आहेत. गेज्जे पूजे या कन्नड चित्रपटाचा हा रिमेक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आहिस्ता आहिस्ता
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.