आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि सदर लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. इ.स. २००३-०४ या काळात आश्लेषा महाजन दैनिक लोकमतमध्ये 'मोकळं ढाकळं' हे साप्ताहिक सदर लिहीत होत्या.
पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी झाला होता.
आश्लेषा महाजन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.