मदनगोपाळ लढा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

डॉ. मदन गोपाल लढा (२ सप्टेंबर, १९७७:महाजन, बिकानेर जिल्हा, राजस्थान, भारत - ) हे एक राजस्थानी भाषेत आणि हिंदीत लिहिणारे कथालेखक आणि कवी आहेत. राजस्थानमधील एका काॅलेजात ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या राजस्थानी भाषेतील अनेक कविता त्यांनी स्वतःच हिंदीत अनुवादित केल्या आहेत.

लढा हे नेगचार नावाच्या राजस्थानी अनुदिनीचे (ब्लाॅगचे) सहसंपादक असून शिवाय सुरतगड टाईम्सचे साहित्यविषयक मजकुरासाठीचे संपादक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →