गोरख थोरात

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डाॅ. गोरख थोरात (जन्म : संगमनेर, १ जून १९६९) हे मराठी पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करतात. ते पुणे विद्यापीठाचे एम.ए. पीएच.डी. असून पुण्याच्या सर परशुरामभाऊ काॅलेजात हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी अनुवादित पुस्तकांखेरीज अनेक शैक्षणिक, समीक्षात्मक आणि वैचारिक पुस्तके लिहिली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →