सुजाता देशमुख

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुजाता देशमुख या संपादक, अनुवादक आणि पत्रकार आहेत. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूझ ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे संपादकपदही त्यांनी सांभाळले आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांनी बऱ्याच इंग्रजी/हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →