आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे. त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.
आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!