मे १९९७ मध्ये भारताच्या ५०व्या स्वतंत्रता दिवसाच्या स्मरणार्थ पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७ ही एकदिवसीय चौकोनी मालिका आयोजित केली गेली होती. मालिकेत यजमान भारतासह, न्यू झीलंड पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेने बेस्ट-ऑफ-थ्री अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९७ पेप्सी स्वातंत्र्य चषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.