२०१६ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०१६ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धा ही पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषकाची ४थी आवृत्ती होती. स्पर्धा मलेशियामधील क्वांतानमध्ये पार परडली. स्पर्धेमध्ये पाकिस्तान, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया ह्या आशियातील सर्वोत्कृष सहा संघांचा समावेश होता. स्पर्धा साखळी सामने आणि त्यानंतर अंतिम क्रमवारीसाठी प्ले-ऑफ्स पद्धतीने पार पडली.

भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यान ३-२ ने मात देऊन दुसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →