एशिया मोटर वर्क्स लिमिटेड (एएमडब्ल्यू) ही एक भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ती कंपनी व्यावसायिक वाहने, वाहनाचे सुटे पार्टस्, पूर्णपणे तयार केलेली वाहने आणि बनावट घटकांची निर्मिती करते. या कंपनीची स्ठापना स.न. २००२ मध्ये झाली. एएमडब्ल्यूने २००८ साली एनडीटीव्ही प्रॉफिट कार आणि बाईक पुरस्कार तर्फे दिला जाणारा कमर्शियल वेहिकल ऑफ ईयर पटकावला. स.न. २०१० साली, सीव्ही मॅगझिन आणि झी बिझनेस न्यूझ तर्फे दिला जाणारा “सीव्ही इनोव्हेशन ऑफ द इयर” हा पुरस्कार जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आशिया मोटर वर्क्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.