आलमपाटी गाय किंवा आलंबडी गाय (तामिळ:ஆலம்பாடி மாடு) हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान तमिळनाडू राज्यातील आलमपाटी गावातील आहे. सध्या हा गोवंश जवळपास नामशेष झाला असून, याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आलमपाटी गाय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.