आर.डी. राजसेखर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आर.डी. राजसेखर

आर. डी. राजशेखर हे एक भारतीय चित्रपट छायाकार (सिनेमॅटोग्राफर) आहेत. हे प्रामुख्याने तमिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी अशा भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करतात. त्यांना तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट छायाकार आणि फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट छायाकार पुरस्कार - तमिळ मिळाले आहेत. ते इंडियन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स (ISC) चे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →