आर.के. फिल्म्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आर.के. फिल्म्स

आर.के. फिल्म्स (किंवा आर.के. स्टुडिओ) ही एक भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आणि चित्रपट स्टुडिओ होता, ज्याची स्थापना बॉलीवूड अभिनेता राज कपूर यांनी केली स्वतःच्या नावाने केली होती. चेंबूर, मुंबई येथे याचे मुख्यालय होते आणि १९४८ मध्ये स्थापना झाली. त्याचा पहिला चित्रपट आग (१९४८) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →